EVCar #ElectricVehicle #TollFree #EVCharging #ElectricCarIndia #SustainableTransport #EcoFriendlyTransport #GreenTransportation

Toll free travel for EVs in maharashtra ? EV धारकांसाठी आनंदाची बातमी समृद्धी महामार्ग व मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग वरती टोल माफ होणार ? महाराष्ट्र सरकारचा मोठा विचार !

महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकार कडून एक चांगला निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे . 1 मे 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) समृद्धी महामार्ग ...